Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

शिवजन्मोत्सव सोहळा…!

शिवजन्मोत्सव सोहळा…!

आडवली येथील सनराईज शिवजन्मोत्सव मंडळ यांच्यावतीने आयोजन

स्काय न्यूज टुडे | आचरा : आडवली येथील सनराईज शिवजन्मोत्सव मंडळ यांच्यावतीने बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त एतिहासिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

यात सकाळी ९ वाजता आडवली तिठा ते रवळनाथ मंदिर अशी भव्य पालखी मिरवणूक निघणार असून यात श्री रामेश्वर ढोलपथक करुळ (सुतारवाडी) तसेच एतिहासिक वेशभूषेतील छोट्या मुलांचा सहभाग हे मिरवणुकीतील मुख्य आकर्षण असणार असणार आहे. १०.३० वाजता शिव जन्मोत्सव सोहळा निमित्त महाराजांवर सप्तनद्यांचा पवित्र पाण्याचा जलाभिषेक, विधिवत पूजा, पाळणा गीते, महाआरती होणार आहे. ११.३० वाजता विद्यार्थ्यांच्या हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन, दुपारी १२ वाजता सत्कार समारंभ, सायंकाळी ७ वाजता महाराजांच्या चरणाशी ३९५ दिव्यांचा दीपोत्सव, रात्री ८ वाजता महाआरती, ९ वाजता भटवाडी रवळनाथ मंदिर नजीक जिल्हास्तरीय खुली एकपात्री अभिनय स्पर्धा होणार आहे.

rapan bottom