Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी समिल जळवी

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी समिल जळवी

महासंघाच्या बैठकीत श्री. जळवी यांची बिनविरोध निवड

निलेश जोशी | कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी समिल प्रभाकर जळवी यांची बिनविरोध निवड झाली आहे. भंडारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी झालेल्या बैठकीत महासंघाचे अध्यक्ष हेमंत करंगुटकर आणि पदाधिकारी यांनी समिल जवळी यांची निवड केली आहे.


गेली अनेक वर्षें सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे तसेच कुडाळ तालुका भंडारी महासंघाचे.समिल जळवी भंडारी समाजाचे तळमळीने आणि निस्वार्थी कार्यपद्धतीने काम करत आहेत. समिल जळवी यांचा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी समाज बांधवांचा संपर्क हा दांडगा आहे.त्यामुळे भंडारी समाजाला एकत्रित ठेवण्यातच्या दृष्टीकोनातून त्यांची भंडारी समाजाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी समिल जळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.


यावेळी महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हातील जिल्हा सदस्य आणि कार्यकारणी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. भंडारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष .हेमंत करंगुटकर,पदाधिकारी रमण वायंगणकर, सरचिटणीस हेमंत सावंत, कुडाळ तालुका अध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर, श्रीकांत वेंगुर्लेकर, मालवण तालुका अध्यक्ष रविंद्र तळशीलकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष .प्रसाद अरविंदेकर ,विकास वैद्य,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख समिल जळवी,राजु गवंडे ,सुनिल नाईक ,.भरत आवळे , प्रियदर्शन कुडव ,नामदेव साटेललकर ,.मनोहर पालयेकर, .लक्ष्मीकांत मुंडये अन्य भंडारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

rapan bottom