मालवण : मालवण येथील माघी श्री गणेश मंदिर येथे सार्वजनिक माघी श्री गणेश जयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने पाच दिवस आयोजित गणेश उत्सव निमित्ताने स्थानापन्न श्री गणेश मूर्तीचे विसर्जन ढोल ताशांच्या गजरात मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात करण्यात आले. मालवण शहर बाजारपेठ मार्गांवरून निघालेल्या मिरवणुकीत मोठया संख्येने भाविक सहभागी झाले होते.

गणपती बाप्पा मोरया….
