Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

कुडाळ येथे मोबाईल कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरांचे उद्घाटन

कुडाळ येथे मोबाईल कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरांचे उद्घाटन

कुडाळ दिवाणी न्यायालयात कार्यक्रम

निलेश जोशी | कुडाळ : ग्रामीण भागातील सर्वसामान्य व्यक्तीना कायदयाची ओळख व माहिती मिळावी या उद्देशाने आणि ना. उच्च न्यायालय विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकारण सिंधुदुर्ग ओरोस यांचे निर्देशानूसार दिवाणी न्यायालय, (क. स्तर) कुडाळ, व कुडाळ तालुका वकील संघटना यांचे वतीने दि.५ ते ७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत कुडाळ तालुक्यात जनजागृतीपर कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे व मोबाईल व्हॅन लोकअदालतीचे आयोजन केले आहे. या कार्यकमाचे उदघाटन दिवाणी न्यायालय, कुडाळ येथे आज सकाळी जी.ए. कुलकर्णी, दिवाणी न्यायाधीश क. स्तर कुडाळ यांचे हस्ते झाले. सदरहू कार्यक्रमाला सह दिवाणी न्यायाधीश क स्तर पी. आर. ढोरे, कुडाळ तहसिलदार विरसिंग वसावे, संजय ओरोसकर, विस्तार अधिकारी, प.स. कुडाळ, श्रीमती मृणाल कार्लेकर, सहा. प्रशासन अधिकारी प.स. कुडाळ, कुडाळ वकील संघटना अध्यक्ष अॅड सुरेंद्र मळगांवकर तसेच अँड सुहास सावंत, अॅड अमोल सामंत, अॅड समीर कुलकर्णी, अॅड गौरी देसाई अॅड कविता खोचरे, अॅड रुपाली कदम, सौ.दिपा परुळेकर, सहा अधिक्षक दिवाणी न्यायालय, कुडाळ व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


जी.ए. कुलकर्णी दिवाणी न्यायाधीश क. स्तर कुडाळ यांनी मोबाईल व्हॅन पुजन करुन हिरवा झेंडा दाखवून मोबाईल व्हॅन झाराप येथे शिबीरासाठी मार्गस्थ केली.

rapan bottom