Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

तेंडोली श्री गणेश मंदिर येथे लोकसहभागातून उभारलेल्या सभामंडपाचे मा. आम. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले उदघाटन

तेंडोली श्री गणेश मंदिर येथे लोकसहभागातून उभारलेल्या सभामंडपाचे मा. आम. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले उदघाटन

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील तेंडोली गवाळवाडी येथील श्री गणेश मंदिर येथे ओम गणेश मित्रमंडळाने लोकसहभागातून सभामंडप उभारला असून आज या सभामंडपाचे उदघाटन माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैभव नाईक यांनी मंदिरात दर्शन घेतले. देवस्थान कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.


             यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक,कुडाळ शिवसेना नेते अतुल बंगे,  अरुण राऊळ, माड्याचीवाडी माजी सरपंच सचिन गावडे, एम. बी. गावडे, नर्सरी उद्योजक बाळा आमडोसकर, गणपत आमडोसकर,सुभाष आमडोसकर,झीला वालावलकर, बाळू परब, अशोक राऊळ, अनिल राऊळ, बाळा वालावलकर, आनंद राऊळ, संतोष आमडोसकर,स्वप्नील राऊळ, प्रताप आरोलकर, चिन्मय आमडोसकर, आप्पा परब, रुपेश आमडोसकर, दशरथ वालावलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

rapan bottom