Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

कुडाळ मच्छिमार्केटची जागा नगर पंचायतीला हस्तांतरित करा !

कुडाळ मच्छिमार्केटची जागा नगर पंचायतीला हस्तांतरित करा !

महायुतीच्या नागरसेवकांची पालकमंत्र्यांकडे मागणी

लवकरच जागा हस्तांतरित करण्यात येईल - पालकमंत्री

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ शहरातील मच्छी मार्केटसाठी असलेली जागा कुडाळ नगरपंचायतीला हस्तांतरित करण्यात यावी यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांना महायुतीच्या नगरसेवकांनी निवेदन दिले. ही जागा लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांकडून हस्तांतर करण्यात येईल असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
    कुडाळ शहरांमध्ये असलेले मच्छी मार्केट हे विकसित करण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीने पाऊले उचलली असून ही जागा पूर्वी ग्रामपंचायत नावे होती. त्यानंतर ती महाराष्ट्र शासनाच्या नावे झाली आताही जागा कुडाळ नगरपंचायतीच्या नावे हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांना महायुतीच्या  नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक ॲड. राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, श्रृती वर्दम यांनी निवेदन सादर केले ही जमीन नगरपंचायतीला हस्तांतरित झाल्यावर मच्छी मार्केट विकसित करता येईल सांगण्यात आले याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी यांच्या हित चर्चा करून ही जागा लवकरात लवकर नगरपंचायतीला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया करण्यात येईल असे सांगितले.

rapan bottom