Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलच्या विद्यार्थिनी सुवर्ण व रजत पदकांच्या मानकरी

श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलच्या विद्यार्थिनी सुवर्ण व रजत पदकांच्या मानकरी

गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव मार्फत गांधी विचारधारा परीक्षा

मालवण | प्रतिनिधी : 'गांधी रिसर्च फाउंडेशन' जळगाव मार्फत आयोजित गांधी विचारधारा परीक्षेत प्रशालेतील दोन विद्यार्थिनींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम व द्वितीय येण्याचा मान पटकावत घवघवीत यश संपादन केले.

कुमारी श्रावणी श्याम मांजरेकर (इयत्ता 9वी) हिने जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला तर कुमारी लतिका दिपक सावंत(इयत्ता 9वी) हिने जिल्ह्यात द्वितीय येण्याचा मान मिळवला. या दोन्ही विद्यार्थिनींना सुवर्णपदक व रजत पदक तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या परीक्षेत प्रशालेतील एकूण 44 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्व  विद्यार्थ्यांना उत्तीर्णतेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
परीक्षेत उत्तम यश संपादन केल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. या परीक्षेसाठी प्रशालेतील शिक्षिका प्रतिभा केळूसकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

फोटो : श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलच्या यश प्राप्त विद्यार्थिनी, शिक्षक मार्गदर्शक. (अमित खोत, मालवण)

rapan bottom