Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

आत्मनिर्भर भारताच्या सर्वांगीण विकासाचा बजेट

आत्मनिर्भर भारताच्या सर्वांगीण विकासाचा बजेट

मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया

मालवण : विकसित भारताचा अर्थसंकल्प 2025 -26…. आत्मनिर्भर भारताच्या सर्वांगीण विकासाचा बजेट. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे.

मत्स्य व बंदर विभागाशी संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आले आहेत असेही त्यांनी सांगितले.

धनधान्य कृषी योजनेअंतर्गत शेतकरी, मच्छिमार इत्यादींसाठी किसान क्रेडिट कार्ड मर्यादा रुपये ३ लाखावरून ५ लाख करण्यात आले. रुपये २५ हजार कोटी सागरी विकास निधी उभारला जाणार आहे.

खोल समुद्रातील मासेमारी वाढविण्याकरिता विशेष आर्थिक क्षेत्र विकसित करण्याकरिता नवीन धोरण तयार करण्यात येणार आहे.

जहाजाच्या निर्मितीसाठी कच्चामाल, घटक, उपभोग्य वस्तू किंवा पार्ट्सवर B. C. D.ची सूट आणखी दहा वर्षासाठी सुरू ठेवण्याचा पत्र प्रस्ताव सादर करण्यात आला. अंदमान निकोबार व लक्षदीप बेटावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

निर्यातीस चालना देण्यासाठी समुद्री अन्नप्रक्रिया व लॉजिस्टिक सुधारणा होणार आहे. बंदर व आयात निर्यात संधीकरिता भारत ट्रेडनेट व्यापारासाठी डिजिटल पायाभूत सुविधा व नवीन ग्रीन फिल्ड विमानतळ आणि पश्चिम कोशी कालव्याच्या पुनर्जीवन प्रकल्पास मंजुरी देण्यात आली.

rapan bottom