Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या मालवण बंदर जेटी येथे समुद्रतळ स्वच्छता मोहीम

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या मालवण बंदर जेटी येथे समुद्रतळ स्वच्छता मोहीम

मालवण : वनशक्ती संस्था व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नीलक्रांती आणि युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्था यांच्या सहकार्याने मालवण बंदर जेटी येथे समुद्रतळ स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

सागरी कचरा, विशेषतः जैवविघटनशील नसलेला कचरा किनारपट्टीवरील परिसंस्था आणि समुदायांसाठी धोकादायक असून याचा सामना करण्यासाठी वनशक्ती संस्थेतर्फे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नीलक्रांती आणि युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्था यांच्या सहकार्याने प्रशिक्षित स्कुबा डायव्हर्ससह समुद्रतळ स्वच्छता मोहिमेचे रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. समुद्र तळ स्वच्छता मोहिमेस आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सकाळी ७:३० ते १० यावेळेत प्रशिक्षित स्कुबा डायव्हर्ससह ही मोहीम होणार आहे.

तरी महासागरांचे संरक्षण आणि येणाऱ्या पिढ्यांच्या निरोगी भविष्यासाठी या उपक्रमाचा भाग होण्याचे आवाहन वनशक्ती संस्था, निलक्रांती कृषी आणि मत्स्य पर्यटन संस्था,मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे

rapan bottom