Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

वराड-सोनवडेपार पुलाचे खा. नारायण राणे यांच्या हस्ते 31 जानेवारीला लोकार्पण

वराड-सोनवडेपार पुलाचे खा. नारायण राणे यांच्या हस्ते 31 जानेवारीला लोकार्पण

पालकमंत्री नितेश राणे, भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

मालवण | प्रतिनिधी : पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठया वराड-सोनवडेपार पुलाचा लोकार्पण सोहळा शुक्रवार ३१ जानेवारी सायंकाळी 5 वा. खासदार नारायण राणे यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे, भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

२०१३ साली तात्कालीन पालकमंत्री नारायणराव राणेंच्या संकल्पनेतुन कर्ली खाडीवर पंतप्रधान सडक योजनेतून हा पूल प्रस्तावित करण्यात आला. त्या नंतरच्या काळात रखडलेला हा पूल आमदार निलेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा करून लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न केले, अनेक समस्यांवर तोडगा काढला, वेळोवेळी वराड पुलाच्या ठिकाणी भेट दिली आणि कित्येक वर्षे रखडलेल वराड पुलाच काम पूर्णत्वास नेण्यात महत्वाची भुमिका बजावली.

एकूणच यां लोकार्पण सोहल्यास प्रशासकीय प्रमुख, विविध खात्याचे अधिकारी व अन्य मान्यवर यांचीही उपस्थिती असणार आहे.

एकूणच अनेक वर्षांची मागणी पुर्ण होत असल्याने ग्रामस्थ आणि प्रवासी यांनीही समाधान व्यक्त केले आहे.

फोटो : वराड-सोनवडेपार पुल

rapan bottom