Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

सवेश, साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा | अष्टपैलू कलानिकेतनतर्फे आयोजन

स्पर्धकांनी रत्नाकर सामंत मोबा : 8390062290 यांच्याशी संपर्क साधावा

मालवण : अष्टपैलू कलानिकेतन मालवण तर्फे नाटककार स्व. राम गणेश गडकरी यांच्या स्मरणार्थ सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा १ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता मालवण भरड येथील श्री दत्त मंदीरच्या पटांगणात आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा तीन गटात घेण्यात येणार असून पहीला बालगट १२ वर्षापर्यंत, दुसरा युवा गट १३ ते २० वर्षा पर्यंत आणि तिसरा खुला गट २० वर्षावरील सर्व स्पर्धक असे गट आहेत. प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना रोख पारितोषिके व चषक देण्यात येईल. तसेच प्रत्येक गटात तीन उत्तेजनार्थ क्रमांकांना पारितोषिके देण्यात येतील. शिवाय ज्यांचा त्या पारितोषिकात समावेश नसेल परंतू या स्पर्धेत जे सातत्याने भाग घेतात असे प्रत्येक गटात दोन स्पर्धक निवडले जातील.

स्पर्धेसाठी लागणारी रंगभूषा, वेशभूषा स्पर्धकाने स्वतः करायची आहे. जर कोणास आवश्यकता असल्यास आणि वेळीच कल्पना दिल्यास ती सेवा सशुल्क उपलब्ध करून दिली जाईल. इच्छुक स्पर्थकांनी श्री. रत्नाकर सामंत -८३९००६२२९० यांच्याकडे दि. २५ फेब्रुवारी पर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन अष्टपैलू कलानिकेतनचे अध्यक्ष भालचंद्र केळूसकर यांनी केले आहे.

rapan bottom