Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

आचरा वरची चावडी बाळगोपाळ मंडळाच्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आचरा वरची चावडी बाळगोपाळ मंडळाच्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्काय न्यूज टुडे | आचरा : आचरा (वरची चावडी) येथील श्री बाळगोपाळ मंडळाच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिराचे उद्घाटन सरपंच जेरॉन फर्नांडिस तर दीप प्रज्वलन उपसरपंच संतोष मिराशी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उद्योजक जयप्रकाश परूळेकर, अभय भोसले, मंडळाचे अध्यक्ष विलास आचरेकर, उपाध्यक्ष किशोर आचरेकर, बबन शेट्ये, वामन आचरेकर, विजय लाड, उदय लाड, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर, ओरोस येथील सर्व रक्त संक्रमण विभागाचे वैद्यकीय अधिकारी, परिचर, मदतनीस यासह बाळगोपाळ मंडळाचे सर्व सभासद, महिला वर्ग उपस्थित होते.

शिबिरात ३३ रक्तदात्यानी रक्तदान केले. कुलसुम नर्सरी आचराचे मालक सौरभ राणे यांच्या माध्यमातून रक्तदात्याना सेंद्रिय खत देवून महान अशा रक्तदान कार्याचा सन्मान करण्यात आला. मंडळाच्या वतीने राणे यांच्यासह रक्तपेढी विभागाचे आभार मानण्यात आले. नियोजनबद्ध आणि एकीच्या बळावर रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल रक्तदात्यानी आयोजनकांचे आभार मानले.

rapan bottom