Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

निर्मनुष्य बेटांवर प्रशासनाने केले ध्वजारोहण

निर्मनुष्य बेटांवर प्रशासनाने केले ध्वजारोहण

मालवण समुद्रातील कवडा रॉक, धोनतारा रॉक, पद्मदुर्ग यां ठिकाणी पहिल्यांदा ध्वजारोहण

मालवण | प्रतिनिधी : 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी मालवण सागरी जलधीक्षेत्रातील पद्मदुर्ग, कवडा रॉक, धोनतारा यां निर्मनुष्य बेटांवर प्रशासनाने ध्वजारोहण केले. केंद्रीय गृहमंत्रालय यांनी दिलेल्या निर्देशानुसार ध्वजारोहण करण्यात आले.सागरी सीमा अभेद्य आहेत. घातपाती कार्यवाया करिता सागरी सीमेचा वापर होऊ नये. समुद्रातील निर्मनुष्य बेटे निगराणी खाली ठेवणे, तेथील परिस्थिती समजून घेणे यां उद्देशाने मनुष्य व निर्मनुष्य बेटांवर ध्वजारोहण करण्यात आले. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली. प्रशासकीय अधिकारी, सामाजिक संस्था यांच्या सहभागातून ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.कवडा रॉक यां ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास टेंबुलकर पोलीस हवालदार सुशांत पवार, पोलीस कर्मचारी कैलास ढोले, महादेव घागरे, तुकाराम बिबे, पोलीस उपनिरीक्षक शकील अहमद सागर सुरक्षा, ग्राममहसूल अधिकारी निलेश वरुडे, कृषी सेवक विवेक रंगे, कनिष्ठ अभियंता नितीन पोवार, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, लायन्स क्लब अध्यक्ष महेश अंधारी, सेक्रेटरी फॅनी फर्नांडिस, खजिनदार पल्लवी तारी, उमेश शिरोडकर, शांती पटेल, मुकेश बावकर, नाना साईल, वैशाली शंकरदास मार्शल फर्नांडिस तसेच फिशरीज विभागचे मायाबा, रॉक आयलंड बोटचे संदीप शेलटकर, रजनीकांत देऊलकर, शशांक शेलटकर, ड्रोन कॅमेरासह क्षितिज हुणारी उपस्थीत होते.

पद्मदुर्ग या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, गुरुप्रसाद परब, मुकुंद आचरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, सौ. स्मृती कांदळगांवकर, आनंद हुले, मातृत्व आधार संस्थापक संतोष लुडबे, नारायण धुरी, संदीप बोडवे, अन्वय प्रभू, रश्मीन रोगे, जगदीश तोडणकर, अक्षय रेवंडकर यांसह अन्य उपस्थित होते.धोनतारा रॉक येथे ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, सागरी सुरक्षा पोलीस उपनिरीक्षक रामजीलाल पटले, पोलीस कर्मचारी रेडकर, खुडे, यांसह अन्य अधिकारी तसेच रोटरी क्लब मालवण अध्यक्ष रमाकांत वाक्कर, सचिव पंकज पेडणेकर, असि. गव्हर्नर महादेव पाटकर, बाळू तारी, अभय कदम, सुहास ओरसकर, अभय कवटकर, प्रदिप सामंत यांसह अन्य उपस्थित होते.

rapan bottom