Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

जि. प. शाळा शारदा विद्यालय डिगस येथे बालमहोत्सव २०२५ साजरा

जि. प. शाळा शारदा विद्यालय डिगस येथे बालमहोत्सव २०२५  साजरा

सेल्फी पॉईंट ठरला खास आकर्षण

निलेश जोशी | कुडाळ : तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा डिगस शारदा विद्यालय या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीमार्फत दिनांक २२/०१/२०२५ ते २३/०१/२०२५ या कालावधीत बालमहोत्सव २०२५ अशा प्रकारच्या अनोख्या कार्यक्रमाचे जिल्ह्यात प्रथमच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आवळेगाव केंद्रामधील ११ शाळांचा समावेश होता.

शाळा व्यवस्थापन समितीमार्फत ज्ञानी मी होणार, कथाकथन, गीतगायन, रंगभरण, श्रुतलेखन इ.चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाट्न डिगस ग्रामपंचायत सरपंच सौ. पूनम पवार, उपसरपंच रुपेश पवार, आवळेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख भिकाजी तळेकर, माजी जि. प. सदस्य अमरसेन सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय परब, उपाध्यक्ष समीर चेऊलकर, यजमान शाळा मुख्याध्यापक संदीप देसाई, सहशिक्षक अरविंद आईर, तसेच डिगस राणेवाडी शाळा मुख्याध्यापक प्रविण खरात, सहशिक्षक अभिजित डेकाटे,आवळेगाव गावडेकट्टा मुख्याध्यापक शिवराम तावडे , संजयकुमार घाडीगावकर , शिक्षणतज्ज्ञ तांबे गुरूजी, शैलेश घोगळे उपस्थित होते. तसेच पालकवर्ग तुकाराम पवार, सुहास परब, . दिपक पाताडे,. उमेश चेऊलकर, . संजय गावडे, .सतिश पवार देखील उपस्थित होते. निमंत्रित प्रमुख पाहुणे अडव्होकेट . सुहास सावंत, डिगस हायस्कूल माजी मुख्याध्यापक . दिपक आळवे, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कडावलचे उपव्यस्थापक . दिवाकर प्रसाद, प्रदीप चेऊलकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे खास आकर्षण शाळेत रेखाटलेल्या सेल्फी पॉईंट ठरला.

rapan bottom