सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर नगराध्यक्षपदी
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या कुडाळ नगरपंचायतवर शिवसेना महायुतीचा भगवा फडकला, सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. यावेळी कुडाळ-मालवण मतदारसंघ आमदार निलेश राणे यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

