मालवण | प्रतिनिधी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती श्रावण येथे शिवसेनेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते बाळू कुबल यांनीही आपले विचार मांडले.
यावेळी माजी सभापती सुनील घाडीगावकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, विनायक बाईत, प्रशांत परब, बाळा वेंगुर्लेकर, संतोष पाणवलकर, दीपक चव्हाण, संतोष परब, बाळा राऊत, बबन परब, प्रकाश कासले, आकाश परब, महेश दळवी, निलेश बाईत, गुरु घाडी, भगवान लाड, प्रकाश सावंत, प्रतिक सावंत, विपुल सावंत, संदीप परब, मंगेश दळवी, भाऊ राऊत, योगेश दळवी, विनायक घाडी, हरेश चव्हाण, नागेश परब, लक्ष्मीकांत परब, रामदास पवार, प्रकाश परब, कृष्णा बाईत, राजू राणे, विजय गवळी, सुनील गवळी, श्याम परब, साईश परब, रंजन पवार, भाऊ मोर्जे यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.
फोटो : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती श्रावण येथे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. (अमित खोत, मालवण)

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती श्रावण येथे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत साजरी
