मालवण | प्रतिनिधी : मालवण शिवसेना शाखेमध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, उपजिल्हा प्रमुख विश्वास गांवकर, महिला उप. जिल्हा प्रमुख नीलम शिंदे, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, शिवसेना युवा सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर, शहर प्रमुख बाळू नाटेकर, उप.तालुका प्रमुख अरुण तोडणकर, महिला तालुका प्रमुख आशा वळपी, महिला उप.तालुका प्रमुख प्रियांका मेस्त्री, महिला उप.तालुका प्रमुख प्रियांका कुमावत, महिला शाखा प्रमुख रुपाली जुवाटकर, उप. विभाग प्रमुख श्रेया धुरी, बूथ प्रमुख शुभांगी कोचरेकर, उप. तालुका प्रमुख गीता नाटेकर,उप.विभाग प्रमुख हरी खवणेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

मालवण शिवसेना शाखेत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी
