Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

दशक्रोशी 'बॉक्स अंडरआर्म' नाईट क्रिकेट लीग

दशक्रोशी 'बॉक्स अंडरआर्म' नाईट क्रिकेट लीग

पाणलोस येथे वावळेश्वर क्रीडा मंडळ डिगीवाडी यांचे आयोजन

उपसरपंच युवा उद्योजक विनायक बाईत पुरस्कृत स्पर्धा

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील येथे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारे उपसरपंच युवा उद्योजक विनायक बाईत पुरस्कृत दशक्रोशी नाईट बॉक्स अंडरआर्म लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 24, 25 व 26 जानेवारी रोजी मठ बुद्रुक, पाणलोस चव्हाटा मंदिर या ठिकाणी या स्पर्धा संपन्न होणार आहेत.

या स्पर्धेमध्ये विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक 10,000 रुपये व भव्य दिव्य आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 7,000 रुपये व भव्य दिव्य आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक 2,500 रुपये व आकर्षक चषक, चतुर्थ पारितोषिक 2,500 रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मालिकावीर अशी वैयक्तिक बक्षिसेही देण्यात येणार आहेत.स्पर्धेतील सामने हे लीग पद्धतीने रात्रौ 8 वाजता खेळवण्यात येणार आहेत. तसेच ही लीग स्पर्धा लिलाव पद्धतीने होणार आहे. तसेच एक आयकॉन खेळाडू राहील. संघात एकुण 7 खेळाडू असतील. सामने मर्यादित षटकाचे खेळविण्यात येतील. सर्व सामने हॅण्ड लॉक पद्धतीने खेळवण्यात येतील. कोणत्याही संघाने गैरवर्तन केल्यास संघ बाद केला जाईल. पंचांचा निर्णय अंतीम राहिल. इतर नियम सामना चालू होण्याआधी मैदानावर सांगितले जाणार आहेत.

तरी इच्छुक संघांनी नावनोंदणी करणे गरजेचे आहे. या स्पर्धेसाठी 2,500 रुपये प्रवेश फी असणार आहे. प्रथम नावनोंदणी करून प्रवेश फी जमा करणाऱ्या 14 संघांना प्रवेश दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी निलेश बाईत मोबा : 7666513808, संदेश मुळये : मोबा : 8652539089, प्रतीक सरमळकर -9420737672, ओंकार घाडी - 9405627114, मिलिंद घाडी-9867029100 यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन वावळेश्वर क्रीडा मंडळ पाणलोस डिगीवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे. अशी माहिती निलेश बाईत यांनी दिली.

rapan bottom