Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

पेंडूर येथील आरोग्य शिबिराचा ग्रामस्थांनी घेतला लाभ

पेंडूर येथील आरोग्य शिबिराचा ग्रामस्थांनी घेतला लाभ

पेंडूर गावच्या मांड उत्सव निमित्ताने आयोजन : ग्रामस्थांनी देवस्थान ट्रस्टचे मानले आभार

मालवण | प्रतिनिधी : ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या पेंडूर गावचा मांड उत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात सुरु आहे. यानिमित्त देवस्थान विश्वस्त मंडळ, पाच बारा मानकरी यांच्यावतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यां निमित्ताने श्री देव वेताळ देवस्थान ट्रस्ट जि. प. आरोग्य विभाग सिंधुदुर्ग आणि न्युरोसीनेप्टीक कम्युनिकेशन प्रा. लि. बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आले. या शिबिराचा सुमारे 230 ग्रामस्थांनी लाभ घेतला.

या आरोग्य शिबिराचा शुभारंभ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनायक सावंत पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे सचिव अमित कुळकर्णी, खजिनदार सुनील परब, विश्वस्त दाजी सावंत, रमेश सावंत, दिलीप परब, प्रमोद परब, नंदकुमार परब, बिपिन परब, दीपा सावंत, सरपंच नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, संतोष सावंत, रामू सावंत, अमित पटेल, भाऊ पटेल, आप्पा सावंत व पाच बारा मानकरी गावकर मंडळी ग्रामस्थ उपस्थित होते.

मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजन बाबत ग्रामस्थांनी देवस्थान ट्रस्टचे आभार मानले. स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

rapan bottom