Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

पेंडूर येथील रक्तदान शिबिरात 55 दात्यांनी केले रक्तदान

पेंडूर येथील रक्तदान शिबिरात 55 दात्यांनी केले रक्तदान

देवस्थान ट्रस्ट व संजय नाईक मित्र मंडळाचे आयोजन

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या पेंडूर गावाच्या मांड उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पेंडूर गावातील ग्रामस्थांच्या पुढाकारातून पेंडूर येथील श्री देव वेताळ मंदिर नजीक देवस्थान ट्रस्ट व संजय नाईक मित्र मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात स्वयंस्फूर्तीने सुमारे 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

रक्तदान शिबिराचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व ॲडव्होकेट रुपेश परुळेकर यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनायक सावंत पटेल, सचिव अमित कुळकर्णी, दीपा सावंत, सरपंच सौ नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, ग्रा.प सदस्य वैष्णवी लाड, अमित पटेल, संदेश नाईक, प्रकाश सरमळकर, डॉ. सोमनाथ परब, तिरवडे उपसरपंच सुशील गावडे, अमित सावंत, गणेश वाईरकर, मंगेश माड्ये, अक्षय गावडे, सुरेश कांबळी, प्रदीप मीठबावकर, समीर रावले, प्रदीप सावंत, यश नाईक, गौरव नाईक, पिंट्या वालावलकर, पिंट्या परब, मनोज वायंगणकर, विजय बांदीवडेकर, आनंद परुळेकर, निलेश हडकर, आतिक शेख, आबा वारंग उपस्थित होते.

या शिबिरास पडवे येथील एसएसपीएम मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालयाचे डॉ. गणेश पाटील, यांच्यासह वनिता जंगले, अक्षता केळकर, चेतन सावंत, साक्षी बालम, लावण्या हडकर, प्रीती सावंत यांचे सहकार्य लाभले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, ऍड. रुपेश परुळेकर, देवस्थान ट्रस्टचे सचिव अमित कुळकर्णी, ग्रा.प. सदस्या वैष्णवी लाड यांनी संजय नाईक सर यांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सोमनाथ परब सूत्रसंचालन गौरव नाईक तर आभार सुमित सावंत यांनी मानले.

rapan bottom