Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मधुसूदन राठिवडेकर यांचे निधन.

मधुसूदन राठिवडेकर यांचे निधन.



संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील राठिवडे देऊळवाडी येथील रहिवासी तथा प्रसिद्ध गणेश मूर्तिकार व सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन विष्णू राठिवडेकर (४६) यांचे अल्पशा आजाराने रविवारी दुपारी उपचार चालू असताना ओरोस जिल्हा रुग्णालयात निधन झाले. मधुसूदन राठिवडेकर हे पंचक्रोशीत अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. मागील काही वर्षे त्यांनी जि.प शाळा राठिवडे नं.१ चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून चांगली कामगिरी केली होती. राठिवडे येथे होणाऱ्या सर्व धार्मिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रमात ते नेहमीच सक्रियपणे सहभागी होत होते. ते या परिसरात उत्कृष्ट गणेश मूर्तिकार म्हणूनही प्रसिद्ध होते. मागील दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने नातेवाईकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारार्थ दाखल केले होते. मात्र उपचाराला प्रतिसाद रविवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी भाऊ भावजई बहिण भाओजी मेहुणे पुतणे असा परिवार आहे. राठिवडे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा देवळी समाज उन्नती मंडळ शाखा मालवणचे कार्यकारीणी सदस्य कृष्णा उर्फ राजू राठिवडेकर यांचे ते कनिष्ठ बंधू होत. त्यांच्यावर सोमवारी दुपारी राठिवडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

rapan bottom