Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

विजयदुर्गच्या समुद्रात  एलईडी लाईटच्या साह्याने मच्छीमारी करणाऱ्या बोटीवर कारवाई

विजयदुर्गच्या समुद्रात  एलईडी लाईटच्या साह्याने मच्छीमारी करणाऱ्या बोटीवर कारवाई

देवगड : विजयदुर्ग मधील समुद्रात मुक्ताई या मच्छीमारी नौकेवर एलईडी लाईटच्या मदतीने मासेमारी करताना कारवाई करण्यात आली आहे.

सागरी मासेमारीचे नियमन अधिक प्रभावी करण्यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री, नामदार नितेश राणे यांच्या आदेशानुसार ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

सदर ड्रोन देखरेखीत सौ. प्रज्ञा प्रभाकर पेडणेकर यांच्या "मुक्ताई" नावाच्या नौकेचा (नोंदणी क्रमांक: IND-MH-5-MM-3604) अनधिकृतपणे एल.ई.डी. लाइटच्या सहाय्याने मासेमारी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावर परवाना अधिकारी, देवगड यांनी सागरी कायद्याच्या तरतुदींनुसार नोटीस जारी करत नौका व संबंधित सामग्री जप्त करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार, दिनांक १७/०१/२०२५ रोजी नौकेच्या मालकाने नौका व सामग्री ताब्यात दिली आहे. अंदाजे ८ ते १० लाख रुपये किंमतीच्या एल.ई.डी. लाइट पुरवणाऱ्या उपकरणांसह नौका जप्त करण्यात आली आहे. जप्त नौका विजयदुर्ग बंदरात ठेवण्यात आली आहे.

अंमलबजावणी अधिकारी श्री. पार्थ तावडे (सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी व परवाना अधिकारी, देवगड) यांनी प्रतिवेदन सादर केल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी मा. सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात होणार आहे.

rapan bottom