Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

कुडाळ महिला रुग्णालय येथे दोन स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती

कुडाळ महिला रुग्णालय येथे दोन स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती

आमदार निलेश राणे यांची तत्परता

निलेश जोशी | कुडाळ : गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे कायमस्वरूपी दोन स्त्रीरोगतज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत. याबाबत आमदार निलेश राणे यांनी तत्परता दाखवून हा प्रश्न मार्गी लावला आहे.


गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे कायमस्वरूपी दोन स्त्रीरोगतज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्याभरातून अनेक महिला या रुग्णालयात दाखल होत होत्या. मात्र स्त्रीरोगतज्ञ नसल्याचे या स्त्री रुग्णांची हेळसांड होत होती ही बाब लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांनी तत्काळ स्त्री रोग तज्ज्ञांच्या नियुक्तीच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार डॉ. स्वप्नाली माने या दर मंगळवार, गुरुवार, शनिवार व पहिला व तिसरा रविवार या दिवशी कुडाळ महिला रुग्णालय येथे उपस्थित असतील तर डॉ. पद्मजा कुंभारवाड या दर सोमवार, बुधवार, शुक्रवार व दुसरा व चौथा रविवार या दिवशी कुडाळ महिला व बाळ रुग्णालय येथे उपस्थित राहून महिलांना सेवा देतील.


आमदार झाल्यानंतर महिलांचा प्राधान्याने विचार करत महिलांसाठी स्त्रीरोग तज्ञ उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे महिलावर्गाकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

rapan bottom