Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

श्री स्वामी समर्थ मठ राठीवडे येथे २०२४ रोजी श्री दत्त जयंती सोहळा

श्री स्वामी समर्थ मठ राठीवडे येथे २०२४ रोजी श्री दत्त जयंती सोहळा

संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील राठीवडे येथील श्री स्वामी समर्थ मठ राठीवडे येथे शनिवार दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी दत्त जयंती उत्सव सोहळा साजरा होत आहे यानिमित्त कार्यक्रम सकाळी ६ वाजता श्रींचे स्नान ,सकाळी ८ वाजता श्रींचा चरण पादुका अभिषेक, सकाळी १० वाजता श्री सत्यदत्त पूजा, सकाळी ११ वाजता श्रीदत्त होमहवन ,दुपारी १२ वाजता ब्रह्मांडनायक दिनदर्शिका २०२५ से प्रकाशन , दुपारी १२:३० आरती, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, दुपारी ४ ते ६:३० स्थानिकांचे सुस्वर भजने , सायंकाळी ७ वाजता सामूहिक नामस्मरण ,राञौ ७:३० वाजता पालखी प्रदक्षिणा ,राञौ ८:३० वाजता आरती ,राञौ ९ वाजता महाप्रसाद ,राञौ १० वाजता बुवा श्री सचिन मिस्त्री माऊली प्रासादिक भजन मंडळ बीडयेवाडी कणकवली यांचे भजन असे कार्यक्रम होणार आहेत तरी सर्व भक्त मंडळींनी उपस्थित राहून स्वामी समर्थ दर्शनाचा व पालखी पादुका दर्शनाचा व सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

rapan bottom