Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

मालवण नगरपरिषदे कडून शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई

मालवण नगरपरिषदे कडून शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई

१० जणांवर कारवाई : २१,९०० रुपयांचा दंड वसूल

मालवण : मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली चार फिरत्या पथकांद्वारे मालवण शहरातील स्थानिक व्यापारी, फळविक्रेते,फुलविक्रेते, मच्छी विक्रेते, किराणा दुकाने, बेकरी, पानपट्टी स्टॉल अशा मालवण बाजारपेठेतील १० जणांवर प्लॅस्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या अंदाजे ५ किलो एवढया वजनाच्या प्लॅस्टिक पिशव्या जप्त करुन प्रती ५००/- रुपये याप्रमाणे रु. २१, ९००/- एवढया रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली. केंद्रीय पर्यावरण, वने व‌ हवामान बदल मंत्रालयाने दिनांक १ जुलै २०२२ पासून ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या सिंगल युज प्लॅस्टिक पिशवी उत्पादन, आयात, साठवण, विक्री व वापरावर बंदी केलेली आहे.


महाराष्ट्र प्लास्टिक आणि ठरमोकॉल अधिसूचना २०१८ नुसार दोषी आढळल्यास दोषी आढळल्यास ५०० रुपये जागेवर दंड व संस्थात्मक पातळीवर ५००० हजार रुपये दंड आकारण्याची तर करण्यात आली आहे. मालवण शहरातील सर्व व्यापारी, व्यवसायिक व नागरिकांनी या आदेशाचे पालन करून सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णतः बंद करावा. प्लास्टिक पिशव्यांच्या वापरा ऐवजी पर्याय म्हणून कापडी, कागदी किंवा पुनर्वापर करता येणाऱ्या पिशव्यांचा वापर करावा. अशा प्रकारची जनजागृती स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आणि सोशल मीडिया द्वारे मालवण नगर परिषदेमार्फत नियमित करण्यात येते.
मालवण शहरातील सर्व व्यापारी व नागरिकांनी ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये,अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी व ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांची माहिती नगरपरिषद प्रशासनास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे.

यावेळी स्वच्छता विभागाचे संजय पवार , मंदार केळुसकर व आदी उपस्थित होते.

rapan bottom