Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

माजी आ. वैभव नाईक यांनी अंब्राड, कसाल, पावशी विभागात घेतल्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी

माजी आ. वैभव नाईक यांनी अंब्राड, कसाल, पावशी विभागात घेतल्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी

अदित्य बटावले | कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील आंब्रड, कसाल, पावशी या जिल्हा परिषद विभागातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्यांनी ठाकरे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधला. शेवटचा नागरिक जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत काम करण्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,महिला जिल्हा संघटक श्रेया परब, तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख सचिन कदम, उपतालुकाप्रमुख महेश सावंत, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, माजी उपसभापती जयभारत पालव महिला तालुका प्रमुख स्नेहा दळवी हे प्रमुख पदाधिकारी तसेच आंब्रड येथे विभागप्रमुख विकास राऊळ, सीमा मुंज, प्रवीण भोगटे,सीताराम दळवी,दिनकर परब, सागर वाळके, सचिन दळवी,पीडी सावंत,चंदन ढवळ, भावेश परब, तेजस भोगले, अरुण सावंत, रामू घाडी.

कसाल येथे विभागप्रमुख नागेश ओरोसकर, सुनील जाधव, बाळा कांदळकर,अवधूत मालणकर,हरी वायंगणकर, सौ. म्हसकर,संतोष लाड,बाबू शिरोंडकर,गणेश कुडाळकर,गिरी मर्तल, श्री. बांबूळकर, पावशी विभागप्रमुख दीपक आंगणे,लीलाधर अणावकर,प्रशांत परब,सुनील कुलकर्णी,सागर भोगटे,बाबा परब,मृणाल परब यासंह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

rapan bottom