Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

निराधार वृद्धाला दिला मदतीचा हात

निराधार वृद्धाला दिला मदतीचा हात

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे कौतुकास्पद कार्य

मिली मिश्रा |सावंतवाडी : कुडाळ घावनळे येथील तुकाराम म्हापणकर वय वर्ष 72 हा निराधार वृद्ध काल रात्री नऊच्या दरम्याने जिमखाना परिसरामध्ये आजारी अवस्थेत तळमळत असताना पाहून सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव व सुजय सावंत यांनी त्या निराधार वृद्धाकडे धाव घेतली व सर्वप्रथम या घटनेची कल्पना सावंतवाडी पोलीस स्टेशनचे बीट हवालदार पि.के कदम यांना देऊन सदर निराधार रुग्णाला ॲम्बुलन्स द्वारे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये ऍडमिट केले त्या निराधार रुग्णावर उपचार सुरू आहेत.


सदर निराधार वृद्ध हा घावनळे येथील रहिवाशी असून गेल्या दोन दिवसाच्या पावसामध्ये चिंब भिजला होता व पोटातही अन्नाचा कण नव्हता. काल सकाळी ताप येऊन त्याला वॉमेटिंग होत असल्यामुळे तो निराधार वृद्ध सारखा रस्त्यावर तळमळत होता हे पाहून सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं सदर उद्याच्या वृद्धाच्या नातेवाईकांशी संपर्क होऊ शकला नाही. तरी सदर वृद्ध व्यक्तीची ओळख पटल्यास सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव 9405264027 यांच्याशी संपर्क साधावा.

rapan bottom