Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

नूतन माध्यमिक विद्यालयचे शिक्षक राजेश आजगावकर यांचे आंतरराष्ट्रीय वॉटर कलर महोत्सवात सुयश

नूतन माध्यमिक विद्यालयचे शिक्षक राजेश आजगावकर यांचे आंतरराष्ट्रीय वॉटर कलर महोत्सवात सुयश

आदित्य बटावले | इन्सुली : दिल्ली येथे ६ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय वॉटर कलर महोत्सवात आजगावं गावचे सुपुत्र तथा नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुलीचे कलाशिक्षक श्री. राजेश आजगावकर यांनी आपल्या अनोख्या कलागुणांच्या जोरावर भव्य असे यश संपादन केले आहे. महोत्सवातील "On the Spot Competition" या प्रकारात त्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून सिंधुदुर्गचे नाव मोठ्या दिमाखाने उजळवले आहे.


सावंतवाडी तालुक्यातील मूळ आजगाव येथील श्री आजगावकर हे सध्या इन्सुली येथे अध्यापनाचे कार्य करत असून त्यांच्या या कौतुकास्पद यशामुळे विद्यालयाच्या नावलौकिकात मोलाची भर पडली आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक ,अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.विद्या विकास मंडळ इन्सुलीचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सदस्य, सल्लागार, शिक्षक-पालक संघाचे पदाधिकारी व सदस्य ,मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग यांनी श्री. आजगावकर यांचे यावेळी भरभरून अभिनंदन केले.


राजेश आजगावकर यांच्या या असामान्य कलाविष्काराने आणि सर्जनशीलतेने सिंधुदुर्गचे, आजगाव चे तसेच विद्यालयाचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. या International Watercolour Society ” ( IWS) अंतर्गत 2 nd OlympiArt Art Exhibition आणि Art compilation मध्ये ५५० चित्रकरांचा सहभाग होता. त्यातून राजेश आजगावकर यांच्या चित्राला प्रथम क्रमांक मिळाला आहे.

rapan bottom