Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा एका वृद्ध महिलेला आधार.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा एका वृद्ध महिलेला आधार.

सदरची महिला जळगाव येथील

मिली मिश्रा | सिंधुदुर्ग : कामाच्या शोधात जळगाव वरून आलेली वृद्ध महिला व तिचा मुलगा गेले तीन दिवस सावंतवाडी बस स्टैंडवरच राहत होते.
आज दुपारी एकच्या सुमारास त्या वृद्ध महिलेचा मुलगा तिला बस स्टैंड वर सोडून गेला त्यावेळी सदर वृद्ध महिला आपल्या मुलाला हाका मारून रडत होती. दोन जड बॅगा घेऊन ती रस्ता रडत रडत मुलाला शोधण्यासाठी फिरत असताना सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव यांनी पाहिले व सदर वृद्ध महिलेजवळ जाऊन तिची विचारपूस करून सर्व माहिती घेतली व तिच्या हातातील दोन्ही बॅगा घेऊन तिला बस स्टॅन्ड वर सावलीत बसवलं व लगेचच सावंतवाडी पोलीस बीट हवालदार पि.के कदम यांना याची कल्पना दिली असता त्यांनी लगेच पोलीस स्टेशन वरून पोलीस बीट हवालदार महेश जाधव यांना पाठवलं. तोपर्यंत तिचा मुलगा एक तासानंतर तेथे आला पोलिसांनी त्याच्याकडून सर्व माहिती घेऊन त्यांना लगेचच त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था केली.

या कामगिरीबद्दल सामजिक बांधिलकी प्रतिष्ठान चे सर्व स्तरांतुन कौतुक होत आहे

rapan bottom