Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

शिरोड्याच्या गौरांग करता धावून आले राज्याचे नवनिर्माचित मुख्यमंत्री

शिरोड्याच्या गौरांग करता धावून आले राज्याचे नवनिर्माचित मुख्यमंत्री

काही कालवधितच मदतीची कार्यवाही

सिंधुदुर्ग | अदित्य बटावले : शिरोडा परतवाडा येथील सात महिने महिन्यांचा गौरांग पुंडलिक परब सध्या मुंबईतील जेरबाई वाडिया रुग्णालयात दाखल असून त्याचा जीव वाचवण्यासाठी यकृत प्रत्यारोपण आवश्यक आहे वाडिया रुग्णालयाने रुपये दहा लाख इतक्या अंदाजीत खर्चाचे पत्रक दिल्याने गौरांगच्या पालकांनी त्यासाठी आर्थिक ताकद उभी करण्यासाठी विविध माध्यमांद्वारे समाजातील संवेदनशील व्यक्तींना साल घातली होती सोशल मीडियावरचे प्रभाकर पर्वनामक गौरांग करता प्रयत्न करीत असलेल्या व्यक्तीचे आवाहन भाजप वैद्यकीय आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संयोजक डॉक्टर अमेय देसाई यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी भाजपचे विधान परिषद आमदार श्रीकांत जी भारतीय यांच्यासोबत संपर्क साधत महाराष्ट्राचे नवनिर्माण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घातले तर गौरांगला जीवदान मिळू शकेल ही बाब निदर्शनास आणली लगेचच त्यासंबंधीची विनंती पत्र होत मुख्यमंत्री महोदयांना आज देऊन आज त्यावर कार्यवाही राज्याच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले एक कारखाने संवेदनशील लोकप्रतिनिधी आणि राज्याचे प्रमुख असले की सामान्य माणसाच्या आयुष्यात ग परिवर्तन कसे घडू शकते याचा प्रत्यय आमदार श्रीकांतजी भारतीय आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगीत घालून दिला.

rapan bottom