Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

आनंदीबाई रावराणे स्मृतिदिनानिमित्त उद्या बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन

आनंदीबाई रावराणे स्मृतिदिनानिमित्त उद्या बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन

वैभववाडी : आनंदीबाई रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन केले आहे.


विद्यार्थ्यांमध्ये खेळा विषयी आवड व त्यांचे कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने रविवार दि. ८ डिसेंबर रोजी आनंदीबाई रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कनिष्ठ महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयातील जिमखाना विभागाने केले आहे.
सदर स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालयीन मुले व मुली अशा दोन गटात होणार आहे. सदर स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे रु. ३०००/-, रु. २०००/- व रु.१०००/-, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. सदर स्पर्धा रविवार दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी ठिक १०.०० वा. महाविद्यालयाच्या शहीद मेजर कौस्तुभ रावराणे बंदिस्त प्रेक्षागृह या ठिकाणी होणार आहेत.


सदर स्पर्धेमध्ये सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालयाची व्यवस्थापन समिती, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी व जिमखाना विभाग प्रमुख प्रा.एस.बी.पाटील यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी प्रा.एस. बी.पाटील 9503809192
व डॉ.के. पी.पाटील 7588576970 यांच्याशी संपर्क साधावा.

rapan bottom