Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

लाजरी क्रिकेट ग्रुपच्या माध्यमातून कुडाळमध्ये प्रथमच 'डे-नाईट' क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

लाजरी क्रिकेट ग्रुपच्या माध्यमातून कुडाळमध्ये प्रथमच 'डे-नाईट' क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या प्रथम ३२ संघांना प्राधान्य

मिली मिश्रा | कुडाळ : कुडाळ येथील लाजरी क्रिकेट ग्रुपच्या वतीने प्रथम च डे-नाईट लाजरी चषक ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २२ डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. कुडाळ येथील तहसील कार्यालय नजीकच्या मैदानावर ही स्पर्धा होणार आहे.


या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १ लाख रु. व चषक, द्वितीय पारितोषिक ५० हजार रु. व चषक,उपांत्य सामन्यात पराभूत संघाला प्रत्येकी १० हजार रु. व चषक. मालिकावीर १० हजार रु. व चषक, वैर्क्तिक पारितोषिके; उत्कृष्ट फलंदाज,गोलंदाज,यष्टिरक्षक व क्षेत्ररक्षक प्रत्येकी ५ हजार रु. व चषक,प्रत्येक सामन्यात मन ऑफ द मॅच पारितोषिके; याप्रमाणे आहेत. संघमालकांना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे.


स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या प्रथम ३२ संघांना प्राधान्य देण्यात येईल. क्रिकेट संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लाजरी क्रिकेट ग्रुपचे अध्यक्ष राजू पाटणकर यांच्या द्वारे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अभी पावसकर,मोबा,९७६४४२३४७२ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या सामन्यांना रोज सायंकाळी ५ वाजल्यापासून सुरुवात होईल.

rapan bottom