Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

मालवण शहरातील बंद डेकोरेटीव्ह लाईट तात्काळ कार्यान्वित कराव्यात….

मालवण शहरातील बंद डेकोरेटीव्ह लाईट तात्काळ कार्यान्वित कराव्यात….

माजी नगरसेवक मंदार केणी यांचे मालवण नगरपालिकेला निवेदन

जुबेर खान । मालवण : मालवण शहर हे पर्यटनाच्या दृष्टीने केंद्रबिंदू मानला जातो व मालवण शहरात मालवण नगरपरिषदेच्या वतीने ठीक ठिकाणी डेकोरेटीव्ह लाईट लावण्यात आले आहेत, परंतु मालवण शहरातील धूरीवाडा व चिवला बीच परिसरातील डेकोरेटीव्ह लाईट गेल्या काही दिवसापासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांसह पर्यटकांची सुद्धा गैरसोय होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर बंद डेकोरेटीव्ह लाईट चालू कराव्यात असे मागणी निवेदन माजी नगरसेवक मंदार केणी यांनी मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना दिले आहे.

धूरीवाडा चिवला बीच परिसरातील तसेच शहरातील इतर ठिकाणी आडारी, हॉटेल सायबा समोरील डेकोरेटीव्ह लॅम्प बंद आहेत. डिसेंबर महिना पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, अनेक पर्यटक या ठिकाणी येतात मात्र लाईट नसल्यामुळे त्यांच्या गैरसोय होते, त्यामुळे तात्काळ डेकोरेटिव्ह लाईट चालू कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे केणी यांनी प्रशासनाला केली आहे.

यावेळी माजी नगरसेवक यतीन खोत, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत, महेश जावकर, तपस्वी मयेकर, नरेश हुले, संमेश परब, बाबी जोगी, निखिल शिंदे, अमान, शांती तोंडवळकर, मानसी घाडीगावकर, अश्विनी आचरेकर, तन्वी भगत, नंदा सारंग आदी उपस्थित होते

rapan bottom