Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

मालवणात भाजपाचा जल्लोष

मालवणात भाजपाचा जल्लोष

मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच आनंदोत्सव

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला. महायुती सरकार स्थापन होताच सर्वत्र जल्लोष करण्यात आला. मालवण येथे भाजपा कार्यालयात ही आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

फटाक्यांची आतिषबाजी तसेच लाडू वाटून भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, कुडाळ मालवण संयोजक बाबा परब, मालवण शहराध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी सभापती सुधीर साळसकर, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, पंकज सादये, विलास मुणगेकर, संतोष गांवकर, महिला तालुकाध्यक्ष माधुरी मसुरकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, संचालक आबा हडकर, विजय निकम, युवामोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, विकी तोरसकर, शर्वरी पाटकर, पुजा वेरलकर, महानंदा खानोलकर, पुजा सरकारे, प्रिती सावंत, प्रतिभा प्रभाळे, मिठबावकर, शेखर फोंडेकर, किशोर खानोलकर, दीपक सुर्वे, नंदू देसाई, विरेश पवार, सुनील बागवे, भोगावकर, केळुसकर, महेश सारंग, भाई मांजरेकर, शुभम लुडबे यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो : मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच मालवण भाजपा कार्यालय येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. (अमित खोत, मालवण)

rapan bottom