Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

पाटकर वर्दे कॉलेजमध्ये उद्या पासून पूर्णब्रह्म पर्व ४ चे आयोजन

पाटकर वर्दे कॉलेजमध्ये उद्या पासून पूर्णब्रह्म पर्व ४ चे आयोजन

महाराष्ट्र सोबत गोवा, कर्नाटकातील १५ कॉलेज सहभागी

पत्रकार परिषदेत माहिती

निलेश जोशी | कुडाळ : चिकित्सक समूहाच्या पाटकर वर्दे कॉलेज, सॅटेलाइट सेंटर पिंगुळीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदा ही पूर्णब्रह्म पर्व चौथे चे आयोजन दि. ३ डिसेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत केले असुन यावेळी घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्रा बरोबरच गोवा व कर्नाटक येथील १५ महाविद्यालयांचा समावेश असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राध्यापक अमित गावडे यांनी पत्रकार परिषदेत यांनी दिली. पाटकर वर्दे कॉलेज पिंगुळी येथे ही पत्रकार परिषद घेण्यात आली.

यावेळी या कॉलेजचे मुख्य डॉ.शेफ अमोल राऊळ, मुंबई कॉलेज चे समन्वयक  नोएल फर्नांडिस, रोशन मोहंती ,क्युरी फर्नांडिस,भावेश म्हापणकर, मारिया डिसोझा, दत्तप्रसाद पवार, शेफ शशांक आमरे,  प्रस्सन लाड उपस्थित होते. 

यावेळी बोलताना श्री गावडे म्हणाले, दरवर्षी प्रमाणे पिंगुळी येथे पूर्णब्रह्म पर्व चौथे हे 3 डिसेंबर ते६ डिसेंबर या कालावधीत घेत असून या निमित्त 3 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. यावेळी संस्थेचे  सचिव डॉ.गुरुनाथ पंडित, मुख्य शिक्षण अधिकारी डॉ. माला खारकर तसेच इतर मान्यवर उपस्थित असणार आहेत. या मध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आले असून दि. 3 डिसेंबर रोजी  कप केक कॅनव्हास,शेक इट टू मेक इट, खाद्यरांगोळी, शोर साईड शेफ , मेनू डिझायनिंग , टॉवेल आर्ट चॅम्प, फेस पेंटिंग , फोटोग्राफी, दि. ४डिसेंबर रोजी फ्लावर सेटिंग ,नॅपकिन फोल्ड, केक बॉस, क्विझ , सर्व्हिस स्प्रिंट, फ्लेमलेस कुकिंग ,रील मेकिंग या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.तसेच ११/१२ विद्यार्थ्यांसाठी दि .५ डिसेंबर रोजी निबंध स्पर्धा, टाकाऊ पासून टिकाऊ ,फ्लेमलेस  कुकिंग , स्पोर्ट रिले,रील मेकिंग , एकपात्री अभिनय, प्लेट पेंटिंग स्पर्धा घेण्यात येणार आहे .  

   तर यामध्ये व्ही. एम. साळगावकर गोवा, गणपत पार्सेकर, गेस्त्तो कॉलेज, एन्वीरोस्कील कॉलेज,  के एल ई कॉलेज बेळगाव, सी आय इज एम सी टी कोल्हापूर, कोहिनूर कॉलेज रत्नागिरी, सह्याद्री कॉलेज  चिपळूण, कल्पना कॉलेज लांजा, नवनिर्माण कॉलेज दोडामार्ग, आय टी आय कॉलेज ओरोस, स्नेह इन्स्टिट्यूट कोकण क्रावन सावंतवाडी, फ्लाईट बर्ड कॉलेज ही महाविद्यालये सहभागी होणार आहेत.       यावेळी उत्कृष्ट काॅलेज, लक्षवेधी काॅलेजचाही गौरव करण्यात येणार आहे.

rapan bottom