Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

भाई तेरसे यांच्या संगीत वाद्य क्लासचे उदघाटन

भाई तेरसे यांच्या संगीत वाद्य क्लासचे उदघाटन

कुडाळमध्ये शिकता येणार सॅक्सोफोन आणि माऊथ ऑर्गन

संगीत क्षेत्रातील नामवंत कलाकारांची उपस्थिती

निलेश जोशी | कुडाळ : पोलीस बँड पथकात सेवा बजावल्यानंतर आपल्याकडील कला दुसऱ्यांना देण्याच्या उद्देशाने लक्ष्मीकांत उर्फ भाई तेरसे यांनी कुडाळ मध्ये सॅक्सोफोन आणि माऊथ ऑर्गनचे क्लासेस सुरु केले आहेत. त्याचे उदघाटन आज सकाळी ज्येष्ठ गायक संजय आठले यांच्या हस्ते आणि संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत झाले.


लक्ष्मीकांत उर्फ भाई तेरसे हे सिंधुदुर्ग पोलीस दलातील बँड पथकात कार्यरत होते. सेवानिवृत्ती नंतर त्यांनी संगीत क्षेत्रात काम करायचे ठरविले. त्या प्रमाणे सॅक्सोफोन आणि माऊथ ऑर्गन दोन वाद्यांचे शिक्षण भाई तेरसे हे इच्छूक विद्यार्थ्यांना देणार आहेत. आज त्यांच्या या शिकवणी वर्गाचे उदघाटन गवळदेव मंदिर समोर तेरसे कंपाउंड येथे करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ गायक संजय आठले, संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व सुरेश राऊळ, बाळकृष्ण उर्फ पपू नाईक, श्याम तेंडोलकर, समीर चऱ्हाटकर, कुडाळ पत्रकार समितीचे अध्यक्ष निलेश उर्फ बंड्या जोशी, पत्रकार अजय सावंत, भाई तेरसे यांचे परिवार सदस्य तेजस तेरसे, सौ. रचना तेरसे, विद्या तेरसे, जानकी तेरसे, तसेच रत्नागिरीहून शिकण्यासाठी आलेले मनोज लिंगायत हे विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित सर्वानी भाई तेरसे याना शुभेच्छा दिल्या.

rapan bottom