Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

वैभववाडी : मुख्याध्यापिका ज्योती पवार यांना वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

वैभववाडी : मुख्याध्यापिका ज्योती पवार यांना वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

वैभववाडी | प्रतिनिधी : वि. मं. करुळ गावठण अ प्रशालेतील उपक्रमशील मुख्याध्यापिका सौ. ज्योती जयवंत पवार यांना "वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार 2024" हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर होताच ज्योती पवार यांचे तालुक्यात सर्व स्तरावरुन अभिनंदन करण्यात येत आहे.


महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून उपक्रमशील, प्रयोगशील, सर्जनशील तसेच शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदलाच्या माध्यमातून उद्याच्या विकसित भारताचे सुजाण व सुसंस्कृत नागरिक घडविणाऱ्या शिक्षकांना वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतो. वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार ज्योती पवार यांना नुकताच जाहीर झाला आहे.


सौ. ज्योती पवार या एडगांव गावच्या रहिवाशी आहेत. विद्या मंदिर करुळ गावठण अ प्रशालेत सध्या त्या कार्यरत आहेत. यापूर्वी देखील त्यांना जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार व अन्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पुरस्कार जाहीर होताच ज्योती पवार यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

rapan bottom