Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

पर्यटन पाणबुडी प्रकल्प जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी दिशादर्शक ठरेल

पर्यटन पाणबुडी प्रकल्प जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी दिशादर्शक ठरेल

पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी व्यक्त केला विश्वास

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन पाणबुडी प्रकल्पासाठी 47 कोटी निधी उपलब्ध केल्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण,खासदार श्री नारायण राणे व केंद्र सरकारचे पर्यटन व्यावसायिक महासंघ अभिनंदन करत असून या पर्यटन प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहा हजार पेक्षा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त होणार असून निवास व्यवस्थेमध्ये ही 20 टक्के वाढ होणारी आहे अश्या प्रकारचा महाराष्ट्र व अन्य पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या राज्यात एकमेव महाराष्ट्र राज्याचा नाविन्यपूर्ण प्रकल्प आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बारमाही पर्यटन वाढीसाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ प्रयत्शील असून जिल्हाच्या पर्यटन वाढीचा उद्धेश ठेऊन पर्यटन व्यावसायिक महासंघ ने सदर पर्यटन पाणबुडी प्रकल्प साठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण साहेब यांच्या कडे पाठपुरावा केला होता त्यांच्या माध्यमातून राज्यस्तवर बैठकही आयोजित करून या प्रकल्पाला निधी उपलध्द करण्यामागे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मोठे योगदान आहे तसेच खासदार श्री नारायण राणे आमदार निलेश राणे दीपक केसरकर यांच्या माध्यमातून राज्य व केंद्र सरकार कडून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध झाला आहे या पर्यटन पाणबुडी चे वैशिष्ट असे आहे की या मध्ये बसून सिंधुदुर्गातील खोल समुद्रातील अपरिचित सागरी विश्व पर्यटकाना पाहता येणार आहे विविध प्रकारची कोरल,मासे जलसंपदा पर्यटक अनुभवणार असून सिंधुदुर्गातील जालपर्यटनाचा आलेख जागतिक पातळीवर उंचावणार आहे चालू पर्यटन हंगामात ही पर्यटन पाणबुडी उपलब्ध होणार आहे अशी माहिती विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी केले आहे

rapan bottom