Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

सुधीर वंजारी यांचा वर्ल्ड कप कराटे स्पर्धेत डंका

सुधीर वंजारी यांचा वर्ल्ड कप कराटे स्पर्धेत डंका

सावंतवाडी : सावंतवाडीचे सुपुत्र सुधीर श्रीकृष्ण वंजारी (७ डिग्री ब्लॅक बेल्ट, आंतरराष्ट्रीय खेळाडू व पंच ) यांनी नुकत्याच गोवा येथे झालेल्या (FSKA) २४ व्या वर्ल्ड कप कराटे स्पर्धेत 'काता' या प्रकारात 'सिल्वर मेडल' व 'कुमिते' (फाईट) या प्रकारात 'सिल्वर मेडल' अशी दोन मेडल्स जिंकली.

ही स्पर्धा पेंडेम इंडोअर स्टेडियम म्हापुसा (गोवा) येथे नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत जगातील १८ देशातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा हेन्शी हसन इस्माईल यांनी वर्ल्ड फुनाकोशी शोतोकॉन कराटे ऑर्गनायझेशन या संस्थेमार्फत भरविण्यात आली होती. यात सावंतवाडीचे सुपुत्र शिहान - सुधीर श्रीकृष्ण वंजारी हे गेली ४५ वर्षे जपान कराटे असोसिएशन डब्ल्यू एफ इंडिया या संस्थेमध्ये कराटेचा सराव करत आहेत. त्यांनी आजपर्यंत बऱ्याच देशांमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अनेक मेडल्स जिंकले आहेत. तसेच ते दोन वेळा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव करण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांना जेकेएडब्ल्यूएफ इंडिया, महाराष्ट्र संस्थेच्या वतीने शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.

rapan bottom