Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या विजयाचा वायरी-तारकर्ली- देवबाग येथेही जल्लोष

आमदार निलेश राणे यांच्या विजयाचा वायरी-तारकर्ली- देवबाग येथेही जल्लोष

पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विजयी रॅली

मालवण | प्रतिनिधी : मालवण कुडाळ मतदारसंघात आमदार निलेश राणे यांच्या विजयानंतर सर्वत्र जल्लोष सुरु आहे. वायरी, तारकर्ली, देवबाग येथेही विजयी रॅली काढण्यात आली.

श्री देव भूतनाथ, श्री देव मोरयाचा धोंडा, श्री देव रेकोबा यांना यांना श्रीफळ ठेवून विजय रैलीची सुरवात झाली. वायरी मोरेश्वर वाडी, लुडबे वाडी, भूतनाथ वाडी व तारकर्ली बंदर जेटी, देवबाग मार्ग अशी रॅली निघाली.

नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांच्या विजयात वायरी तारकर्ली मधील सर्वच भाजपा आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांसह महायुती कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. याभागातील जे काही प्रश्न आहेत ते आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पुढील काळात प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न राहील.
आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात येथील नागरिकांनी विश्वास दाखविलेला हा विश्वास सार्थ लागणारच असे भाजपा शक्तीकेंद्र प्रमुख केदार झाड यांनी यां निमित्ताने सांगितले.

यावेळी विजयी रॅलीत केदार झाड यांसह देवानंद लोकेगावकर, मुन्ना झाड, शाम झाड, गणेश सातार्डेकर, बबन गावकर, मिलिंद झाड, समीर गोवेकर, संदीप बोडवे, दिलीप वाईरकर, श्री. मडाये, प्रथमेश डिचवलकर, पांड्या मायनाक, ओंकार लुडबे यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

rapan bottom