Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

सुकळवाड ; निलेश राणे आमदार पदी विजयी झाल्याबद्दल पाताडेवाडी भवानी मंदिर येथे ढोल ताशाच्या गजरात जल्लोष

सुकळवाड ; निलेश राणे आमदार पदी विजयी झाल्याबद्दल पाताडेवाडी भवानी मंदिर येथे ढोल ताशाच्या गजरात जल्लोष

मालवण | प्रतिनिधी : निलेश राणे आमदार पदी विजयी झाल्याबद्दल सुकळवाड पाताडेवाडी भवानी मंदिर येथे ग्रामस्थ तसेच पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष करत विजय साजरा केला.

आमदार निलेश राणे तसेच खासदार नारायण राणे साहेब यांनी सुद्धा भवानी मंदिर साठी सहकार्य केले असून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सौ सुमेधा पाताडे, माजी सभापती अजिंक्य पाताडे, उत्कर्ष मंडळ अध्यक्ष संजय पाताडे, ग्रा.प.सदस्या सौ. प्रमिला पाताडे, ग्रा.प.सदस्य नरेंद्र पाताडे, उत्तम पाताडे, विजय पाताडे, सौ वैशाली पाताडे, सौ सुहासिनी पाताडे, भवानी देवी मानकरी शांताराम पाताडे, ललित पाताडे, भूषण रमाकांत पाताडे, शिवराम पाताडे, नितीन पाताडे, किरण पाताडे, सुयोग पाताडे, प्रसाद पाताडे, भूषण गणपत पाताडे, मंगेश पाताडे, अनिकेत पाताडे, आनंद पाताडे, आदेश पाताडे, तुळशीदास पाताडे, ओंकार पाताडे, मनोहर पाताडे, सागर पाताडे, अनिल काळसेकर, पंढरी पाताडे, दत्ताराम कसवनकर, गजानन पाताडे, पुरुषोत्तम पाताडे, निखिल काळसेकर, पियुष काळसेकर, मिथिलेश पाताडे, मधुराज पाताडे, श्रेयश पाताडे, कौस्तुभ पाताडे, पंकज पाताडे, घनश्याम पाताडे, कार्तिक पाताडे, राजेश पाताडे, चन्द्रेश पाताडे आदी उपस्थित होते.

पाताडेवाडी बूथ वर निलेश राणे यांना समाधानकारक मताधिक्य मिळाल्याचा आनंद समस्त पदाधिकारी यांनी व्यक्त करून राणे कुटुंबाने कधीच मंदिर, अथवा सार्वजनिक कामे याविषयी स्वार्थी राजकारण न करता काम केल्याने जनतेने भरभरून मतदान केल्याचे नमूद केले.

rapan bottom