Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

वागातोर-गोवा येथे दि. ६, ७ रोजी होणार इंडिया बाईक वीकचे आयोजन

वागातोर-गोवा येथे दि. ६, ७ रोजी होणार इंडिया बाईक वीकचे आयोजन

रस्त्यावरील सुरक्षतेला प्राधान्य देत यंदाच्या आवृत्तीची घोषणा.

‘आम्ही सगळे एक’ हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश

निलेश जोशी | कुडाळ : गल्फ सिंट्रॅकच्या सहकार्याने आयोजित इंडिया बाईक वीक ११ व्या आवृत्तीसह वागातोर-गोवा येथे ६ आणि ७ डिसेंबर रोजी होणार आहे. ‘एव्हरीवन ऍज वन’ म्हणजे ‘आम्ही सगळे एक’ हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
आयबीडब्ल्यूच्या यंदाच्या आवृत्तीत ‘नेक्स्ट चॅप्टर’ या विशेष वैशिष्ट्याअंतर्गत एफएमएससीआयशी संलग्न दोन रोमांचक रेस आयोजित करण्यात येणार आहेत. या दोन रेस म्हणजे रेस मोटो प्रायोजित ‘आयबीडब्ल्यू हिल क्लाइंब’ आणि हार्ले-डेव्हिडसनसोबतची ‘फ्लॅट ट्रॅक रेस’. प्रत्येक रेस रेसिंगचा उत्कृष्ट अनुभव तसेच आव्हानात्मक रोमांच आणि थरार प्रदान करेल," अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
त्याचप्रमाणे, यावेळी दोन मजेशीर रेसट्रॅक्सही आहेत- गल्फ सिंट्रॅक टिवरा ऍक्शन गेम्स आणि रेइस मोटोतर्फे सादर होणारी आयबीडब्ल्यू डर्ट डॅश. केवायटी रायडर आणि माजी मोटो जीपी/ले मॅन्स रायडर झेविअस सिमोन यावेळी दोन्ही दिवशी मीट अॅण्ड ग्रीट उपक्रमात आपल्या रेसिंग करिअरबद्दल चाहत्यांसोबत संवाद साधतील.
रस्ते सुरक्षा आणि जबाबदार रायडिंगला केंद्रस्थानी ठेवत 'सुरक्षा' हा महत्त्वाचा घटक रेसिंग प्रेमींना ह्या आवृत्तीत पाहायला मिळणार आहे. हावलिंग डॉग स्टेजवरील जसविन बोस यांचे रस्ते सुरक्षा सत्र, निखिल सूद यांचे ऑफ-रोडिंगचे मार्गदर्शन, तसेच महाविद्यालयीन पातळीवर सुरक्षित बाइकिंगसाठी विशेष सत्रे आयोजित करून, आयबीडब्ल्यूने रायडर्समध्ये सुरक्षिततेबद्दल जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

rapan bottom