कुडाळ : विधानसभा निवडणूक 2024 महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी वैभव नाईकांचा पराभव करत मोठा विजय मिळवला. निलेश राणे यांच्या विजया नंतर कुडाळ येथे मतमोजणी केंद्र बाहेर महायुती पदाधिकारी कार्यकर्ते यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष सुरु केला आहे.