Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

एक लाख पेक्षा जात मताधिक्य घेऊन महायुतीचे तीनही उमेदवार विजयी होणार

एक लाख पेक्षा जात मताधिक्य घेऊन महायुतीचे तीनही उमेदवार विजयी होणार

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला ठाम विश्वास

महायुती सरकार मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला चांगले प्रतिनिधित्व मिळणार

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्गात एक लाख पेक्षा जात मताधिक्य घेऊन महायुतीचे उमेदवार निलेश राणे, नितेश राणे, दीपक केसरकर हे विजयी होणार. सोबतच महायुती सरकार मध्ये जिल्ह्याला चांगले प्रतिनिधित्व मिळणार. असा ठाम विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला आहे.

मालवण तालुक्यात मतदानाचा आढावा घेत असता त्यांनी बुथवर भेट देत पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर उपस्थित होते.

'मेरा बुथ सबसे मजबूत' यां धोरणातून भाजपा काम करत असताना बूथवर लक्ष देऊन काम करण्यात आले. त्याचा फायदा प्रत्येक ठिकाणी झाला. जास्त मतदान मालवण मतदारसंघात झाले. महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना प्रचारात मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद तसेच झालेले जास्तीचे मतदान पाहता निलेश राणे मोठया मताधिक्याने विजयी होतील.

संघटना म्ह्णून झालेले चांगले काम, सरकार म्ह्णून असलेले चांगले काम, उमेदवार यांचा मतदारसंघात असलेला संपर्क हे सगळे जुळून आले. सोबत आमचे नेते खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनात अनेक विकासकामे झाली. त्याचाही मोठा फायदा झाला. जिल्ह्यात महायुती तीनही उमेदवार एक लाख पेक्षा जास्त मताधिक्य घेऊन विजयी होणार असा विश्वास प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला.

rapan bottom