मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार वैभव नाईक व पत्नी सौ. स्नेहा नाईक यांनी आज मतदानाचा हक्क बजावला.

महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क