Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

जनतेचे प्रश्न सोडवण्यात वैभव नाईक असमर्थ ठरले हे त्यांच्याच सोबत असणाऱ्या प्रशांत उर्फ (बाबा) सावंत यांनी स्पष्ट केले

जनतेचे प्रश्न सोडवण्यात वैभव नाईक असमर्थ ठरले हे त्यांच्याच सोबत असणाऱ्या प्रशांत उर्फ (बाबा) सावंत यांनी स्पष्ट केले

शिवसेना आडवली माडली विभागप्रमुख सुनील घाडीगावकर यांनी सुनावले

मालवण : किर्लोस गावातील उबाठा गटाचे तालुकाप्रमुख असलेले प्रशांत उर्फ (बाबा) सावंत यांनी गेल्या काही महिन्यापूर्वीच उबाठा पक्षातून निवृत्ती घेतली होती. असे त्यांनी वृत्तपत्र माध्यमातून स्पष्ट केले होते. मी कुठल्याही पक्षाचे काम पाहत नसून मी आमचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण या संबंधित आंदोलनाचे काम करत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. मात्र आता ते उबाठा पक्षाचे जाहीर काम करत आहेत तसेच त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन विधानसभेचा अपक्ष फॉर्म भरलेला होता, याचाच अर्थ वैभव नाईक हे जनतेचे प्रश्न मांडण्यात असमर्थ आहेत, असे यांनीच दर्शविलेले. आता ते उबाठा गटाचे जाहीर काम करत असल्याचे दाखवून जनतेची दिशाभूल करून वैभव नाईक यांना मत मिळवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, म्हणजे वैभव नाईक हे स्वतः या सर्व गोष्टी मध्ये सामील आहेत असे दिसून येते आहे तरी याचा मतदारांवर काहीही फरक पडणार नाही, अशी टीका शिवसेना (शिंदे गट ) आडवली माडली विभागप्रमुख सुनील घाडीगावकर यांनी केली आहे.

प्रशांत उर्फ बाबा सावंत या कालच्या छायाचित्रात स्पष्टपणे उबाठा उमेदवार वैभव नाईक यांच्या सोबत दिसून येत आहे. जनतेची दिशाभूल करत असून याचा खुलासा बाबा सावंत करू शकणार कां?

rapan bottom