Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

आडवली मालडी येथे सौ. निलमताई राणे यांच्या उपस्थितीत महिला मेळावा संपन्न

आडवली मालडी येथे सौ. निलमताई राणे यांच्या उपस्थितीत महिला मेळावा संपन्न

निलेश राणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा उपस्थित महिलांनी व्यक्त केला निर्धार

मालवण : सौ. नीलमताई राणे यांच्या उपस्थितीत आडवली मालडी येथे महिला मेळावा संपन्न झाला. महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार उपस्थित महिला भगिनी यांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.

माजी पंचायत समिती सदस्य सौ स्नेहा घाडीगावकर यांच्या आयोजनातून हा महिलां मेळावा आयोजित करण्यात आला.

यावेळी माजी जिप अध्यक्ष सौ. सुमेधा पाताडे, भाजपा महिला जिल्हाअध्यक्ष श्वेता कोरगावकर, अस्मिता बांदेकर, निलम शिंदे, माजी सभापती सौ. सीमा परुळेकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, युवा अध्यक्ष अभि लाड, भाजप बूथ प्रमुख जगदीश घाडीगावकर, शिवसेना शाखा प्रमुख आडवली घाडीवाडी भिकाजी घाडीगांवकर, शिवसेना युवा शाखा प्रमुख उमेश साटम, धनाजी घाडीगांवकर, विलास घाडीगांवकर, भगवान लाड, भार्गव लाड, आडवली युवा विभाग प्रमुख संदेश घाडीगावकर, सीमा घाडीगावकर, संतोष यादव, जितेंद्र तावडे, विजय घाडीगावकर, विलास घाडीगांवकर, सुभाष घाडीगांवकर, आशिष घाडीगांवकर आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

rapan bottom