जुबेर खान | मालवण : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शाखा
मालवण येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून साजरी करण्यात आली.
यावेळी ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर, बाबी जोगी, नंदू गवंडी, रश्मी परुळेकर, उमेश मांजरेकर, सदा लुडबे, महेंद्र म्हाडगुत, पूजा तोंडवळकर, पूनम चव्हाण, रूपा कुडाळकर, गणेश कुडाळकर, मनोज मोंडकर, विद्या फर्नांडिस, गणेश चव्हाण, राहुल परब, निनाक्षी शिंदे, सोनाली डीचोलकर, किरण वाळके, किशोर गावकर, निलेश कुडाळकर, विजय नेमळेकर, महेश शिरपुटे, करण खडपे, सिद्धेश मांजरेकर, यशवंत गावकर, तन्वी भगत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

