Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

५५ हजार मताधिक्याने निलेश राणे विजयी होणार!

५५ हजार मताधिक्याने निलेश राणे विजयी होणार!

सर्व स्तरातील जनतेचा निलेश राणे यांना वाढता पाठिंबा

पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांनी व्यक्त केला विश्वास

मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना सर्व स्तरातील जनतेचा वाढता पाठिंबा मिळतं आहे. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता निलेश राणे ५५ हजार च्या मताधिक्याने विजयी होतील. असा विश्वास मालवण येथील पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांनी व्यक्त केला.

मालवणात दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक भेट देतात. मात्र पर्यटकांना सोई सुविधा देणे, समस्या दूर करणे यात वैभव नाईक अपयशी ठरले. सर्वच बाबतीत हा मतदारसंघ दहा वर्षे मागे गेला. त्यामुळे जनतेला विकास हवा आहे. निलेश राणे यांची सर्वात जमेची बाजू म्हणजे गतिमान विकासाचा दृष्टीकोन विकासाचे व्हिजन आणि निधी खेचून आणण्याची धमक त्यांच्यात आहेत. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. पर्यटन, मच्छिमार, व्यापारी, शेतकरी, कष्टकरी अश्या सर्व स्तरातील जनतेला निलेश राणे यांच्याकडून मोठया अपेक्षा आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातून खा. नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश राणे मालवण कुडाळ मतदारसंघातील विकासाचा बॅकलॉग भरून काढतील. यां मतदारसंघाला राज्यातील टॉप फाईव्ह मतदारसंघात आणण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चित यशस्वी करतील. असा विश्वास पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांनी व्यक्त केला आहे.

rapan bottom