Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे उबाठाला धक्के सुरूच

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे उबाठाला धक्के सुरूच

राठीवडे येथे उबाठा कार्यकर्ते यांचा शिवसेनेत प्रवेश

मालवण : मालवण तालुक्यातील राठीवडे येथील उबाठा कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

यामध्ये सुशांत धुरी, जितेंद्र धुरी, सूर्यकांत धुरी, स्नेहा धुरी, हर्षल मेस्त्री, सुधीर मेस्त्री, गणेश मेस्त्री, शिवराम मेस्त्री, संदीप मेस्त्री, जितेंद्र मेस्त्री, अभिषेक मेस्त्री, नितीन धुरी, आकाश राठोड, जयवंत धुरी, विजय धुरी, जयश्री पवार, सुनीता चव्हाण, मनोहर शेट्ये, शशिकांत शेट्ये, उज्ज्वला शेट्ये, रविकांत शेट्ये, प्रणाली शेट्ये, सुनीता तावडे, बाबू तावडे, दिगंबर धुरी, मालिनी धुरी, वैभव गोसावी, सावनी धुरी, अनिल धुरी, राकेश धुरी, सत्यवान धुरी, राजेंद्र मेस्त्री, विजया धुरी, नागेश पवार, सुरेश पवार, रमेश पवार या प्रवेशकर्त्यानी केला. यावेळी प्रवेश कर्त्यानी महायुतीचे उमेदवार निलेश राणे या प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांसह युवा उद्योजक विनायक बाईत, निलेश बाईत, प्रशांत परब, भाऊ राऊत तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

rapan bottom